बुधवार, २९ मार्च, २०२३

विंडोचे पूर्ण रूप काय आहे? What is Full Form of Windows



विंडोचे पूर्ण रूप काय आहे? What is Full Form of Windows


“Wide interactive Network Development for Office Work Solution.”


विंडोजचा मराठीत अर्थ काय म्हणतात ? Windows Meaning in Marathi


खिडकी



What Does Window Stand For

“Wide Interactive Network Development for Office Work Solution”



मराठीत Windows काय म्हणतात? What is Called Windows in Marathi

ऑफिस वर्क सोल्यूशनसाठी वाइड इंटरएक्टिव्ह नेटवर्क डेव्हलपमेंट



विंडोज शब्द व्याख्या ? Define the Term Window

संगणक विंडो ही सिस्टीममधील कॉम्प्युटर डिस्प्ले स्क्रीनवर एक वेगळे पाहण्याचे क्षेत्र आहे. ग्राफिकल यूजर इंटरफेस (GUI- graphical interface user) चा भाग म्हणून व्हिज्युअल (Visual) फील्डला अनुमती देते. Windows ऑपरेटिंग सिस्टमचा भाग म्हणून Windows Manager द्वारे संगणक Windows व्यवस्थापित केले जाते. 



कोण आहे विंडोचा पिता आहे? Who is the Father of Windows


विंडोचा पिता ओळखणारे जाणारे दोन लोक आहे ?


1. बिल गेट्स (Bill Gates) and

2. पॉल ऍलन (Paul Allen)



विंडोज फर्स्ट ऑपरेटिंग सिस्टम (OS)? Windows First Operating System (OS)


विंडोजची पहिली version  20 नोव्हेंबर 1985 रोजी प्रसिद्ध झाली.



विंडोजची सर्वात जुनी Version कोणती आहे? What is the oldest Version of Windows?

प्रथम विंडोज 1 नोव्हेंबर 1985 मध्ये लाँच करण्यात आले आणि 16-बिटमधील ग्राफिकल यूजर इंटरफेसवर मायक्रोसॉफ्टचा पहिला प्रयत्न होता.



विंडो सिस्टम काय आहे? What is Window System

विंडो ही सिस्टीममधील संगणक डिस्प्ले स्क्रीनवर (display screen) एक वेगळे पाहण्याचे क्षेत्र आहे. जे ग्राफिकल यूजर इंटरफेस (GUI) चा भाग म्हणून एकाधिक दृश्य क्षेत्रांना अनुमती देते. विंडोज हे विंडोिंग सिस्टमचा (windowing system) भाग म्हणून विंडोज मॅनेजरद्वारे व्यवस्थापित केले जाते.



वापरकर्त्याद्वारे विंडोचा आकार बदलू शकतो. उदाहरणार्थ, ते विंडो कोणत्याही बाजूला ताणले जाऊ शकते, कमी आणि मोठे  केले जाऊ शकते, आणि बंद केले जाऊ शकते. आजच्या मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीमवर, तुमच्या स्क्रीनवर एकाच वेळी अनेक विंडो असू शकतात, जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा प्रत्येकाशी संवाद साधता.




संगणक विंडोजची वैशिष्ट्ये काय आहेत? Features of Windows in Computer 


प्रमुख विंडोजची  वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहे- 

1. स्टार्ट मेनू - Start menu 

2. टास्क मॅनेजर - Task Manager

3. टास्कबार - Taskbar 

4. कोर्टाना - Cortana 

5. फाइल एक्सप्लोरर -File Explorer 

6. एमएस पेंट- MS Paint 

7. ब्राउझर - Browser 

8.कंट्रोल पॅनल - Control Panel 

9. मायक्रोसॉफ्ट एज-  Microsoft Edge

10. Multiple desktops and Task view

11. Action Center




विंडोज पहिल्यांदा कधी रिलीज झाले? When Was Windows First Released?


संगणकाची पहिली version  20 November 1985 मध्ये रिलीझ झाली. जी मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft's) विद्यमान डिस्क ऑपरेटिंग सिस्टम किंवा एमएस-डॉसचा (MS-DOS) विस्तार म्हणून प्रदान केलेली GUI होती.


विंडोजचे मूळ नाव  काय आहे ? Original Name of Windows

विंडोजचे मूळ नाव हे इंटरफेस व्यवस्थापक (Interface Manager) आहे. 



विंडो कोणत्या भाषेत विकसित झाल्या ? Windows Developed in Which Language


मायक्रोसॉफ्टचे विंडोज कर्नल (Microsoft Windows kernel) प्रामुख्याने सी (C Languages) भाषेत विकसित केले आहे, विंडोजचे  (Windows )काही भाग असेंबली भाषेत (Assembly Languages) आहेत. बर्‍याच वर्षांपासून, जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टम (Operating System), मायक्रोसॉफ्टची विंडोज, जवळपास 90 टक्के मार्केट शेअरसह, C मध्ये लिहिलेल्या कर्नलद्वारे समर्थित होती.




मायक्रोसॉफ्ट विंडोज Versions यादी List of Microsoft Windows Versions


1. Windows 1.0 

2. Windows 2.0

3. Windows 3.0

4. Window 95

5. Windows 98

6. Windows 2000

7. Windows XP

8. Windows Vista

9. Windows 7

10. Windows 8

11. Windows 10

12. Windows 11


वर्षासह विंडोज versions यादी ? Windows Versions List with Year



Sr

Window Version

Year released 

Window Feature 

1

Windows 1.0

20 November 1985

1.Pure Operating Environment

2. Graphical User Interface

3. Simple Graphics

4. Offered limited multi-tasking

2

Windows 2.0

9  december 1987

1. Graphic User Interface (GUI) 16-bit based operating environment


2. Control Panel, and first version MS Word and Excel


3. Hardware played an important role

3

Windows 3.0

1990 Year

1.better at multitasking

2. Used 8086 microprocessors

3. expandable memory 

4. Windows to gather critical appreciation

5. Better memory/ storage

4

Window 95

15 August 1995

1. first complete Operating System

2. merged MS-DOS and Windows products

3. simplified plug and play features

4. Taskbar and Start menu was introduced in window

5. 16 bit GUI to 32 bit GUI

6. Long file names could be saved

7. Internet Explorer was installed in the software

5

Windows 98

15 May 1998

1. 16 bit and 32 bit product based on MS DOS


2.  Advanced from Internet Explorer 4.01

6

Windows 2000

17 February 2000

1. core set of features :-   These included: Server, Professional, Advanced Server and Data center Server


2.  local disk manager was introduced


3. Multilingual User Interface – it supported multiple different languages

7

Windows XP


24 August 2001 to 25 October 2001

1. Advanced portable PC support


2.Automatic wireless connection support


3. Fast start-up

4. Best Better Graphical User Interface (GUI)

5. Help and support center

8

Windows Vista


30 January 2007

1. upgraded version of Graphical User Interface


2. DVD-ROM for installation

9

Windows 7

22 October 2009 

1.  large number of new features

2. Redesigned Windows shell with an updated taskbar

3. Libraries added in the file management system

4. Extended hardware support

10

Windows 8

26 October 2012

1. Optimizations for touch-based

2. Installed in new devices like Laptops, Mobile phones, tablets, etc.

3. Increased integration with cloud services

4. Windows Store service for software distribution

5.Task manager had been redesigned

6. New security features


7. Online Applications could be directly downloaded

11

Windows 10

29 July 2015

1. Addresses shortcomings in the user interface

2. virtual desktop system

3. ability to run windows store apps within windows on the desktop rather than in the full-screen mode

4. Included new icons

5. automatically compresses the file size



शनिवार, २५ मार्च, २०२३

संगणक फुल फॉर्म? computer term full form

संगणकाचा इतिहास माहिती मराठी


Computer Term Full Form  म्हणजे अनेक संशोधने सादर करणे. पण आपण पाहणार आहोत की सर्वात प्रसिद्ध लोकप्रिय संगणक फुल फॉर्म कोणता आहे.

संगणक फुल फॉर्म? computer term full form


C    :     Commonly 

O    :     Operated 

M    :    Machine 

P    :     Particularly 

U    :     Used for 

T    :     Technical and 

E    :     Educational 

R    :     Research


Sanganak full form :- 


“commonly operated machine particularly used for technical and educational research” असा आहे.  


Computer full form Marathi:-


‘विशेषतः तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधनासाठी वापरले जाणारे सामान्यतः ऑपरेट केलेले मशीन’ असा आहे.  


Sanganak Meaning in Marathi

कम्प्यूटर का मराठी अर्थ  संगणक असा होतो. 


संगणक Meaning in English

संगणक का मराठी अर्थ  Computer  असा होतो. 


computer year of invention

What is computer in marathi

computer mhanje kay in marathi


संगणक माहिती मराठी मध्ये


संगणकाचा शोध कोणी लावला

तसे पाहता अनेक संशोधनांनी संगणक (कॉम्पुटर ) योगदान दिले. पण सर्वात जास्त योगदान  देणारे चार्ल्स बॅबेज (Charles Babbage) यांची दिले आहेत. 


पहिले संगणक मशीन 21 व्या  शतकात १८२२ मध्ये तयार करण्यात आले.  या मशीनचे नाव डिफरन्स इंजिन - Difference Engine नाव ठेवण्यात आले होते.  या मशीनला शाफ्ट आणि गिअरबसवण्यात आले होते व मशीन वाफेने  चालवले जात असे.


चार्ल्स बैबेजने डिफरेन्स इंजिनचा  (Difference Engine) हे मशीन यांची एक नवीन विकसित रूप  तयार केला आणि त्याला नाव Analytical Engine (विश्लेषणात्मक इंजिन) नाव देण्यात आले. कारण आधीच्या मशीनच्या तुलनेत हे मशीन अधिक शक्तिशाली (Powerful) व प्रगत (Advanced) केले होते. याला प्रथम संगणक असे म्हटले जाते. म्हणून तर प्रथम कॉम्पुटर Charles Babbage यांची १८३३ संगणक तयार केला होता. 


डॉ. हॉवर्ड एकेंस मार्कने यांची IBM कंपनीच्या चार इंजिनियर सोबत मिळून 1944 मध्ये एक नवीन संगणक विकसित तयार केले आणि जो संगणक सर्वात पहिले "विजेवर चालणारे"  संगणक  होता. त्याला नाव ऑटोमॅटिक सिक्वेन्स कंट्रोल्ड कॅल्क्युलेटर (Sequence Controlled Calculator) असे नाव देण्यात आले.  


संगणकाचे प्रकार  

जेव्हा आपण संगणक, कॉम्पुटर, लॅपटॉप आणि डेस्कटॉप हे असे नाव ऐकतो तर तुम्ही  विचार केला आहे कि types of computer in marathi पुढील प्रमाणे पाहणार आहोत. 


डेस्कटॉप - Desktop

लॅपटॉप - Laptop

टॅब्लेट - Tablet

सर्व्हर - Servers

स्मार्टफोन - Smartphone


पण  हे संगणकाचे  मुख्य प्रकार हे  आहेत. computer type of computer


संगणकाचा किती प्रकार ? how much type of computer


संगणक प्रकार एकूण 4 आहे ते खालीप्रमाणे आहेत. 


१. महासंगणक – Supercomputer

२.  मेनफ्रेम संगणक – Mainframe computer

३.  मिनीफ्रेम संगणक – Mainframe computer

४ . मायक्रो संगणक – Micro  computer



संगणकाचे भाग व माहिती - Parts of Computer information in  Marathi 


sanganak chi mahiti marathi :- संगणक चालवण्यासाठी  वेगवेगळे Parts वापरली जाते.  पण संगणकाचे मुख्य दोन भाग आहेत.  संगणकाचे काही महत्त्वाचे भाग खालीलप्रमाणे ओळखले जातात. 


Parts of  computer lists


१). इनपुट  उपकरणे - Input devices

२). आउटपुट उपकरणे - output devices


What is input device

संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, जे वापरकर्त्याकडून (user) संगणकावर डेटा (Data) आणि माहिती (information) पाठवण्यासाठी संगणक इनपुट उपकरणांचा वापर करते आणि सीपीयू (CPU) (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट - Central Processing Unit) द्वारे प्रक्रिया केलेल्या input devices वरून माहिती प्राप्त करते. प्रक्रियेनंतर निकाल (result) आउटपुट डिव्हाइस प्राप्त होतो.


 1.  इनपुट उपकरणे - Input Devices


      1.    माउस - Mouse

     2.     जायस्टिक -  Joystick 

     3.     कीबोर्ड -  Keyboard 

     4.     स्कॅनर - Scanner 

     5.     बेब कॅमेरा -  Web Camera 

     6.    मायक्रोफोन - Microphone 

     7.    ट्रॅकबॉल - Trackball 

     8.    लाईट पेन  -  Light Pen 

    9.     ऑप्टिकल मार्क  रीडर OMR Reader

    10.     OCR Reader - 

    11.    Touch Screen 

    12.    डिजिटल कॅमेरा  - Digital Camera  



२). आउटपुट उपकरणे - Output Devices


आउटपुट प्रक्रियेत पुरवलेल्या माहितीवर प्रक्रिया केली जाते आणि दाखवले केली जाते. हा डेटा प्रदर्शित (display) करण्यासाठी वापरलेले उपकरण. त्यांना Output Devices  म्हणतात. 

काही आउटपुट उपकरणे खालीलप्रमाणे आहेत.


मॉनिटर -  monitor 

प्रिंटर  - printer 

स्पीकर  -  speaker 

हेडफोन - headphone 

प्रोजेक्टर - projector 

प्लांटर - plotter 

व्हिडिओ कार्ड -  video card 

साऊंड कार्ड - sound card  



किती संगणकाच्या पिढ्या in Marathi ?  how many computer generation


संगणकाच्या अनेक पिढ्या आहेत का याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमचा संगणक किती पिढी किंवा जुना आहे? आम्ही त्याबद्दल जाणून घेऊ.


संगणक पिढी एकूण ५ आहे ते खालीप्रमाणे आहेत. 


List of computer generation ? computer generation in english


संगणकाची पहिली पिढी (first generation ka computer In Marathi)


पहिल्या पिढीच्या संगणकांची नावे

ENIAC

EDVAC

EDSAC

UNIVAC

MARK-1

पहिल्या पिढीच्या संगणकांची वैशिष्ट्ये

व्हॅक्यूम ट्यूब (vacuum tube) द्वारे केले

AC ची आवश्यकता

विजेचा अति वापर

आकाराने खूप मोठा

खूपच महाग

अधिक वजन आणि मंद गती

मशीन भाषेचा वापर (0 te 1)




संगणकाची दुसरी पिढी ( second generation computer  In Marathi)


दुसऱ्या पिढीच्या संगणकांची नावे

IBM 1620

IBM 7094

CDC 1604

CDC 3600

UNIVAC 1108

दुसऱ्या पिढीच्या संगणकांची वैशिष्ट्ये

ट्रान्झिस्टर  (Transistor) द्वारे उत्पादित

दुसर्‍या पिढीतील संगणकांनी फोरट्रान (Fortran), कोबोल सारख्या high level languages  वापर केला.

पहिल्या पिढीपेक्षा आकाराने लहान

कमी उष्णता (heat) निर्माण करतो

पहिल्या पिढीपेक्षा कमी वीज वापरतो

पूर्वीच्या संगणकांपेक्षा वेगवान

AC ची आवश्यकता


संगणकाची तिसऱ्या पिढी ( third generation of computer In Marathi)


तिसऱ्या पिढीच्या संगणकांची नावे

IBM-360 Series

Honeywell – 6000 series

 PDP (Personal Data Processor)

IBM-370/168

TDC-316

तिसऱ्या पिढीच्या संगणकांची वैशिष्ट्ये

एकात्मिक सर्किटचा (integrated circuits) वापर

आकाराने लहान आणि वेगवान

इतर पिढीच्या तुलनेत कमी वीज वापर

AC ची आवश्यकता

माउस (Mouse) आणि कीबोर्ड (Keyboard) वापरणे



संगणकाची चौथ्या पिढी ( fourth generation of computer In Marathi)


चौथ्या पिढीच्या संगणकांची नावे

Dec 10

Star 1000

PDP 11

CRAY-1

CRAY-X-MP (Super Computer)

PCs


चौथ्या पिढीच्या संगणकांची वैशिष्ट्ये

VLSL - Very Large Scale Integrated Circuit वापर

MSL - Medium scale integration  वापर

LSI - Large scale integration वापर


आकाराने लहान आणि विजेचा खूप कमी वापर


AC ची गरज नाही

ऑपरेट आणि ऑपरेट करण्यासाठी सोपे

C, C ++, DBASE सारख्या उच्च स्तरीय भाषेचा (high level language) वापर



संगणकाची पाचवी  पिढी (fifth generation of computer in Marathi)


पाचव्या पिढीच्या संगणकांची नावे

Desktop

Laptop

Notebook

Ultra book

Chrome book


पाचव्या पिढीच्या संगणकांची वैशिष्ट्ये

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (artificial intelligence) विकास

पोर्टेबल पीसी (Portable PC) आणि डेस्कटॉप पीसी (Desktop PC) वापरणे

इंटरनेट (Internet), ई-मेल (E-Gmail) आणि WWW (वर्ल्ड वाइड वेब) विकसित झाले

वापरकर्ता अनुकूल इंटरफेस (interface) आणि विकास

ध्वनी (sound) , ग्राफिक्स  (Graphics), प्रतिमा (Image) आणि मजकूर अशी मल्टीमीडिया (Multimedia) वैशिष्ट्ये तयार केली गेली

जलद, विश्वासार्ह आणि स्वस्त

C, C ++, Java, .net आणि ASP सारख्या उच्च स्तरीय भाषांचा (high level languages) वापर


क्र. नं 

संगणकाच्या पिढ्या

संगणकाच्या पिढ्या सन

उपकरणे (Equipment)

1

संगणकाची पहिली पिढी (first generation compute)

सन 1940 ते 1956

व्हॅक्यूम ट्यूबचा (vacuum Tube )

2

संगणकाची दुसरी पिढी ( second generation computer)

सन 1956 ते 1963

ट्रांजिस्टर (transistor )

3

संगणकाची तिसरी पिढी ( third generation computer)

सन 1964 ते 1971

आय .सी - इंटिग्रेटेड सर्किट (IC - integrated circuits )

4

संगणकाची चौथी पिढी ( fourth generation computer)

सन 1971 ते 1984

(MSL - Medium scale integration )

(LSI - Large scale integration )

(VLSI - very large scale integration )


5

संगणकाची पाचवी  पिढी (fifth generation computer)

सन 1984 ते आता पर्यंत 

(Al) आर्टीफ़िसिअल इटेलीजंस


विंडोचे पूर्ण रूप काय आहे? What is Full Form of Windows

विंडोचे पूर्ण रूप काय आहे? What is Full Form of Windows “Wide interactive Network Development for Office Work Solution.” विंडोजचा मराठीत अर्...