संगणकाचा इतिहास माहिती मराठी
Computer Term Full Form म्हणजे अनेक संशोधने सादर करणे. पण आपण पाहणार आहोत की सर्वात प्रसिद्ध लोकप्रिय संगणक फुल फॉर्म कोणता आहे.
C : Commonly
O : Operated
M : Machine
P : Particularly
U : Used for
T : Technical and
E : Educational
R : Research
Sanganak full form :-
“commonly operated machine particularly used for technical and educational research” असा आहे.
Computer full form Marathi:-
‘विशेषतः तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधनासाठी वापरले जाणारे सामान्यतः ऑपरेट केलेले मशीन’ असा आहे.
Sanganak Meaning in Marathi
कम्प्यूटर का मराठी अर्थ संगणक असा होतो.
संगणक Meaning in English
संगणक का मराठी अर्थ Computer असा होतो.
computer year of invention
What is computer in marathi
computer mhanje kay in marathi
संगणक माहिती मराठी मध्ये
संगणकाचा शोध कोणी लावला
तसे पाहता अनेक संशोधनांनी संगणक (कॉम्पुटर ) योगदान दिले. पण सर्वात जास्त योगदान देणारे चार्ल्स बॅबेज (Charles Babbage) यांची दिले आहेत.
पहिले संगणक मशीन 21 व्या शतकात १८२२ मध्ये तयार करण्यात आले. या मशीनचे नाव डिफरन्स इंजिन - Difference Engine नाव ठेवण्यात आले होते. या मशीनला शाफ्ट आणि गिअरबसवण्यात आले होते व मशीन वाफेने चालवले जात असे.
चार्ल्स बैबेजने डिफरेन्स इंजिनचा (Difference Engine) हे मशीन यांची एक नवीन विकसित रूप तयार केला आणि त्याला नाव Analytical Engine (विश्लेषणात्मक इंजिन) नाव देण्यात आले. कारण आधीच्या मशीनच्या तुलनेत हे मशीन अधिक शक्तिशाली (Powerful) व प्रगत (Advanced) केले होते. याला प्रथम संगणक असे म्हटले जाते. म्हणून तर प्रथम कॉम्पुटर Charles Babbage यांची १८३३ संगणक तयार केला होता.
डॉ. हॉवर्ड एकेंस मार्कने यांची IBM कंपनीच्या चार इंजिनियर सोबत मिळून 1944 मध्ये एक नवीन संगणक विकसित तयार केले आणि जो संगणक सर्वात पहिले "विजेवर चालणारे" संगणक होता. त्याला नाव ऑटोमॅटिक सिक्वेन्स कंट्रोल्ड कॅल्क्युलेटर (Sequence Controlled Calculator) असे नाव देण्यात आले.
संगणकाचे प्रकार
जेव्हा आपण संगणक, कॉम्पुटर, लॅपटॉप आणि डेस्कटॉप हे असे नाव ऐकतो तर तुम्ही विचार केला आहे कि types of computer in marathi पुढील प्रमाणे पाहणार आहोत.
डेस्कटॉप - Desktop
लॅपटॉप - Laptop
टॅब्लेट - Tablet
सर्व्हर - Servers
स्मार्टफोन - Smartphone
पण हे संगणकाचे मुख्य प्रकार हे आहेत. computer type of computer
संगणकाचा किती प्रकार ? how much type of computer
संगणक प्रकार एकूण 4 आहे ते खालीप्रमाणे आहेत.
१. महासंगणक – Supercomputer
२. मेनफ्रेम संगणक – Mainframe computer
३. मिनीफ्रेम संगणक – Mainframe computer
४ . मायक्रो संगणक – Micro computer
संगणकाचे भाग व माहिती - Parts of Computer information in Marathi
sanganak chi mahiti marathi :- संगणक चालवण्यासाठी वेगवेगळे Parts वापरली जाते. पण संगणकाचे मुख्य दोन भाग आहेत. संगणकाचे काही महत्त्वाचे भाग खालीलप्रमाणे ओळखले जातात.
Parts of computer lists
१). इनपुट उपकरणे - Input devices
२). आउटपुट उपकरणे - output devices
What is input device
संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, जे वापरकर्त्याकडून (user) संगणकावर डेटा (Data) आणि माहिती (information) पाठवण्यासाठी संगणक इनपुट उपकरणांचा वापर करते आणि सीपीयू (CPU) (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट - Central Processing Unit) द्वारे प्रक्रिया केलेल्या input devices वरून माहिती प्राप्त करते. प्रक्रियेनंतर निकाल (result) आउटपुट डिव्हाइस प्राप्त होतो.
1. इनपुट उपकरणे - Input Devices
1. माउस - Mouse
2. जायस्टिक - Joystick
3. कीबोर्ड - Keyboard
4. स्कॅनर - Scanner
5. बेब कॅमेरा - Web Camera
6. मायक्रोफोन - Microphone
7. ट्रॅकबॉल - Trackball
8. लाईट पेन - Light Pen
9. ऑप्टिकल मार्क रीडर OMR Reader
10. OCR Reader -
11. Touch Screen
12. डिजिटल कॅमेरा - Digital Camera
२). आउटपुट उपकरणे - Output Devices
आउटपुट प्रक्रियेत पुरवलेल्या माहितीवर प्रक्रिया केली जाते आणि दाखवले केली जाते. हा डेटा प्रदर्शित (display) करण्यासाठी वापरलेले उपकरण. त्यांना Output Devices म्हणतात.
काही आउटपुट उपकरणे खालीलप्रमाणे आहेत.
मॉनिटर - monitor
प्रिंटर - printer
स्पीकर - speaker
हेडफोन - headphone
प्रोजेक्टर - projector
प्लांटर - plotter
व्हिडिओ कार्ड - video card
साऊंड कार्ड - sound card
किती संगणकाच्या पिढ्या in Marathi ? how many computer generation
संगणकाच्या अनेक पिढ्या आहेत का याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमचा संगणक किती पिढी किंवा जुना आहे? आम्ही त्याबद्दल जाणून घेऊ.
संगणक पिढी एकूण ५ आहे ते खालीप्रमाणे आहेत.
List of computer generation ? computer generation in english
संगणकाची पहिली पिढी (first generation ka computer In Marathi)
पहिल्या पिढीच्या संगणकांची नावे
ENIAC
EDVAC
EDSAC
UNIVAC
MARK-1
पहिल्या पिढीच्या संगणकांची वैशिष्ट्ये
व्हॅक्यूम ट्यूब (vacuum tube) द्वारे केले
AC ची आवश्यकता
विजेचा अति वापर
आकाराने खूप मोठा
खूपच महाग
अधिक वजन आणि मंद गती
मशीन भाषेचा वापर (0 te 1)
संगणकाची दुसरी पिढी ( second generation computer In Marathi)
दुसऱ्या पिढीच्या संगणकांची नावे
IBM 1620
IBM 7094
CDC 1604
CDC 3600
UNIVAC 1108
दुसऱ्या पिढीच्या संगणकांची वैशिष्ट्ये
ट्रान्झिस्टर (Transistor) द्वारे उत्पादित
दुसर्या पिढीतील संगणकांनी फोरट्रान (Fortran), कोबोल सारख्या high level languages वापर केला.
पहिल्या पिढीपेक्षा आकाराने लहान
कमी उष्णता (heat) निर्माण करतो
पहिल्या पिढीपेक्षा कमी वीज वापरतो
पूर्वीच्या संगणकांपेक्षा वेगवान
AC ची आवश्यकता
संगणकाची तिसऱ्या पिढी ( third generation of computer In Marathi)
तिसऱ्या पिढीच्या संगणकांची नावे
IBM-360 Series
Honeywell – 6000 series
PDP (Personal Data Processor)
IBM-370/168
TDC-316
तिसऱ्या पिढीच्या संगणकांची वैशिष्ट्ये
एकात्मिक सर्किटचा (integrated circuits) वापर
आकाराने लहान आणि वेगवान
इतर पिढीच्या तुलनेत कमी वीज वापर
AC ची आवश्यकता
माउस (Mouse) आणि कीबोर्ड (Keyboard) वापरणे
संगणकाची चौथ्या पिढी ( fourth generation of computer In Marathi)
चौथ्या पिढीच्या संगणकांची नावे
Dec 10
Star 1000
PDP 11
CRAY-1
CRAY-X-MP (Super Computer)
PCs
चौथ्या पिढीच्या संगणकांची वैशिष्ट्ये
VLSL - Very Large Scale Integrated Circuit वापर
MSL - Medium scale integration वापर
LSI - Large scale integration वापर
आकाराने लहान आणि विजेचा खूप कमी वापर
AC ची गरज नाही
ऑपरेट आणि ऑपरेट करण्यासाठी सोपे
C, C ++, DBASE सारख्या उच्च स्तरीय भाषेचा (high level language) वापर
संगणकाची पाचवी पिढी (fifth generation of computer in Marathi)
पाचव्या पिढीच्या संगणकांची नावे
Desktop
Laptop
Notebook
Ultra book
Chrome book
पाचव्या पिढीच्या संगणकांची वैशिष्ट्ये
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (artificial intelligence) विकास
पोर्टेबल पीसी (Portable PC) आणि डेस्कटॉप पीसी (Desktop PC) वापरणे
इंटरनेट (Internet), ई-मेल (E-Gmail) आणि WWW (वर्ल्ड वाइड वेब) विकसित झाले
वापरकर्ता अनुकूल इंटरफेस (interface) आणि विकास
ध्वनी (sound) , ग्राफिक्स (Graphics), प्रतिमा (Image) आणि मजकूर अशी मल्टीमीडिया (Multimedia) वैशिष्ट्ये तयार केली गेली
जलद, विश्वासार्ह आणि स्वस्त
C, C ++, Java, .net आणि ASP सारख्या उच्च स्तरीय भाषांचा (high level languages) वापर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा