About Us

        fullform2023.blogspot.com या वर  वेबसाईट सर्वांचे स्वागत आहे.


        नमस्कार मित्रांनो मी गौरव मोरे आहे मी आमच्या वेबसाइट fullform2023.blogspot.com चा संस्थापक आहे.


माझे नाव गौरव मोरे आहे माझे शिक्षण ITI COPA संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट आणि संगणक डिप्लोमा झाला आहे. 

मी सध्या ब्लॉगिंग करतो आहे. 


        Fullform२०२३ ही एक मराठी ब्लॉग वेबसाईट आहे जिथे तुम्हाला कॉम्प्युटरबद्दल अगदी प्राथमिक माहिती वाचायला मिळेल. इंटरनेटवरील मराठी भाषेचा लुप्त होत चाललेला दर्जा लक्षात घेऊन आम्ही मराठी भाषा निवडली आहे.

        संपूर्ण माहितीची योग्यरित्या पडताळणी केली जाते आणि नंतर ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे जर तुम्ही या वेबसाईटला भेट दिली असेल आणि आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना त्याबद्दल सांगा.

        या ब्लॉगच्या माध्यमातून आमचा एकच प्रयत्न आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात त्याचा फायदा घ्या आणि चांगली सुरुवात करा


मी  ब्लॉगिंग सुरु  का गेली 


धन्यवाद...!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विंडोचे पूर्ण रूप काय आहे? What is Full Form of Windows

विंडोचे पूर्ण रूप काय आहे? What is Full Form of Windows “Wide interactive Network Development for Office Work Solution.” विंडोजचा मराठीत अर्...