Topic introduction
मी किंवा तुम्ही लॅपटॉप हा शब्द आपण अनेकदा ऐकतो. तर तुम्हाला लॅपटॉपचे पूर्ण स्वरूप माहित आहे का? चला तर मग या पोस्ट मध्ये लॅपटॉप फुल फॉर्म ( laptop full form) मध्ये मराठी मध्ये लॅपटॉप ची माहिती (laptop information in marathi) पाहूया
लॅपटॉपचे पूर्ण रूप ? Laptop full form ?
L - Lightweight
A - Analytical
P - Platform
T - Total
O - Optimized
P - Power
Laptop full form in English ?
"Lightweight Analytical Platform Total Optimized Power"
मग या वेबसाईटवर आपण laptop chi mahiti marathi बद्दल जाणून घेणार आहोत.
What is laptop definition ?
लॅपटॉप हा एक छोटा संगणक आहे, ते एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे तुम्ही प्रवासात कुठेही नेऊ शकता आणि लॅपटॉप तुमच्या मांडीवर सहज ठेवू शकता.
Laptop in Marathi meaning ?
"लाइटवेट विश्लेषणात्मक प्लॅटफॉर्म एकूण ऑप्टिमाइझ पॉवर"
laptop la marathi madhe kay mantat ?
प्रत्येक व्यक्ती लॅपटॉप हा शब्द इंग्रजीत बोलतो कारण लॅपटॉप हा शब्द लोकांच्या तोंडून आपोआप बाहेर पडतो. Laptop हा मराठीतला शब्द आहे लॅपटॉप .
laptop synonyms in marathi ?
लॅपटॉप कॉम्प्युटर - laptop computer
marathi word for laptop ?
लॅपटॉप
what is laptop called in marathi ?
लॅपटॉप
लॅपटॉप चा शोध कोणी लावला ? computer shodh koni lavla
तसे, लॅपटॉपच्या शोधात अनेक संशोधन योगदान आहेत, त्यापैकी बहुतेक अॅडम ओसबोर्नने दिले आहेत. त्यानंतर लॅपटॉपचा शोध 1981 मध्ये अॅडम ओसबोर्न यांनी लावला आणि अॅडम ओसबोर्न अमेरिकन-ब्रिटिश लेखक पुस्तक आणि सॉफ्टवेअर प्रकाशक.
What is the first laptop ?
तुम्ही कधी विचार केला आहे कि पहिला लॅपटॉप कोणता आहे का? तोशिबाने (Toshiba) ने 1985 मध्ये 8-16 बिट T1100 लाँच केले, ज्यामुळे तो जगातील पहिला मास-मार्केट लॅपटॉप संगणक बनला. त्या लॅपटॉपमध्ये हार्ड ड्राइव्ह नव्हता आणि तो पूर्णपणे फ्लॉपी डिस्कवरून चालला होता
laptop uses in marathi ?
घरांमध्ये लॅपटॉपचा वापर :-
काळ बदलला आणि नवनवीन तंत्रज्ञान आले, अनेक लहान-मोठे काम लॅपटॉप वर घरात बसून काम करता येतो अनेकांकडे लॅपटॉप आहेत. उदाहरणार्थ लाईट बिल भरणे, लॅपटॉपमधील इंटरनेट ब्राउझरवर माहिती शोधणे
कंपन्यांमध्ये लैपटॉपचा उपयोग :-
कंपनीमध्ये लॅपटॉपचा वापर :- प्रत्येक कंपनीकडे लॅपटॉप किंवा संगणक असतो. कंपनीत कामासाठी ते लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरतात. अशा प्रकारे, कंपनीच्या लोकांची माहिती, लोकांचे पगार, दररोजच्या उपस्थितीची माहिती, लॅपटॉपचा वापर केला जातो.
विद्यार्थी/शिक्षणासाठी लॅपटॉपचा वापर :-
महाविद्यालयात डिप्लोमा किंवा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प दिले जातात. त्यासाठी संगणक किंवा लॅपटॉप वापरला जातो. त्यामुळे लॅपटॉपचा वापर प्रोजेक्ट PPT, सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी किंवा कोडिंगसाठी केला जातो.
आरोग्य सेवेत लॅपटॉपचा वापर :-
सरकारी रुग्णालये (Government Hospitals) किंवा खासगी रुग्णालये (Private hospitals) लॅपटॉप किंवा संगणक वापरतात कारण रुग्णाची (patients) संपूर्ण माहिती जसे की रुग्णाचे गाव, वय, रोग इत्यादी लॅपटॉपमध्ये साठवले जाते.
बँकांमध्ये लॅपटॉपचा वापर :-
प्रत्येक बँकेत संगणक किंवा लॅपटॉपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कारण संगणकावर ग्राहकाची, बँकेत किती रक्कम आहे, ग्राहकाची सर्व माहिती असते
सरकारी एजन्सीमध्ये लॅपटॉपचा वापर:-
मंत्रालय, तलाठी इत्यादीसारख्या अनेक सरकारी सरकारी संस्था लॅपटॉप किंवा संगणक वापरतात.
लैपटॉप के कितने प्रकार होते हैं? laptop kitne prakar ke hote hain
लॅपटॉप म्हणजे काय हे आम्हाला कळल्यानंतर, आम्ही लॅपटॉपच्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला खरेदी करणे सोपे होईल.
1.नोटबुक लॅपटॉप - Notebook laptop
2.अल्ट्रापोर्टेबल लॅपटॉप - Ultra-portable Laptop
3.अल्ट्रबुक लॅपटॉप - Ultra-book Laptop
4.क्रोमबुक लॅपटॉप - Chromebook.
5.मॅकबुक लॅपटॉप - Mac Book Laptop (iOS)
6. कन्व्हर्टेबल लॅपटॉप - Convertible Laptop (2-in-1)
7.लॅपटॉप टॅब्लेट - Tablet as a laptop.
laptop keyboard me kitne button hote hai ?
प्रोग्रामिंग (programming) आणि गेमिंगवर (games) अवलंबून लॅपटॉप कीबोर्ड (Keyboard) बटणांची संख्या 110 ते 115 पर्यंत असू शकते परंतु सहसा 104 बटणे असतात.
लॅपटॉप किती पिढी आहे ?
मार्च 2023 पर्यंत लॅपटॉपची 11 वी पिढी चालू आहे.
भारतातील पहिला लॅपटॉप कोणता आहे?
भारतातील पहिला लॅपटॉप ग्रिड कंपास (Grid compass) आहे. जो आजच्या काळातील टॅबलेटपेक्षा खूप मोठा होता.
लॅपटॉपचा जनक कोण आहे?
अॅडम ओसबोर्न (Adam Osborne), ज्यांना लॅपटॉपचे जनक म्हणून ओळखले जाते, ते 1981 मध्ये त्याचा शोध लावणारे व्यक्ती आहेत.
लॅपटॉपमधील काही महत्त्वाच्या घटकांबद्दल (components) ?
खाली प्रमाणे laptop parts name list आहे.
1.CPU - (Central Processing Unit)
2.GPU - (Graphics Processing Unit)
3.डिस्प्ले (स्क्रिन) - Display (Screen)
4. प्रोसेसर - ( Processor)
5.हार्ड ड्राइव्ह - (Hard Drive)
6.ऑप्टिकल ड्राइव्ह - (Optical Drive)
7.आंतरिक स्टोरेज - (Internal Storage)
8.मेमोरी - ( Memory)
9.एक्स्टर्नल पोर्ट - (External Ports)
10. कूलिंग फैन - (Cooling Fan)
11.बॅटरी - (Battery and Power Supply)
12.माऊस पॅड - (Mouse Pad)
13.कॅमेरा आणि स्पीकर - (Camera & Speakers)
14.सिस्टीम मेमरी - (System Memory)
15.नेटवर्किंग - (Networking)
16.इनपुट/आउटपुट पोर्ट - (Input/Output Ports)
17.विस्तार कार्ड - (Expansions Cards)
18.अॅक्सेसरीज - (Accessories)
लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी काय पहावे?
1. आपण प्रथम स्थानावर लॅपटॉप का खरेदी करावा याचा विचार करा
उदाहरणार्थ
1. तुम्ही डिप्लोमा आहात की अभियांत्रिकी?
2. फक्त तुमच्या गेमिंग किंवा मनोरंजनासाठी
3. ऑफिससाठी लॅपटॉप हवा आहे का?
4. तुम्ही व्हिडिओ एडिटिंग किंवा ब्लॉगिंग करत असाल
2. तुमच्या लॅपटॉप बजेटचा विचार करा
3. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर खरेदी करण्यापूर्वी संगणकाचे ज्ञान किंवा मित्र, सर किंवा इतर व्यक्तीकडून माहिती घेणे आवश्यक आहे
4. लॅपटॉप कोणत्या कंपनीकडून घ्यायचा ते शोधा
5.लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी लॅपटॉपची पॉलिसी, वॉरंटी, हमी, सेवा इत्यादी तपासा
भारतातील 10 सर्वोत्तम लॅपटॉप कोणते आहेत? Top 10 best Laptop in India
1. Acer Aspire 5 Intel Core i3 11th generation Laptop
2. ASUS VivoBook 14 Thin - light laptop
3. HP 14 Thin and light 11th Generation Laptop
4. Dell XPS 15 7590 Laptop
5. HP Envy Laptop
6. Lenovo Ideapad 3 Laptop
7. Microsoft Surface Book 2 Laptop
8. Dell XPS 13 7390 Laptop
9. ASUS VivoBook 15 Laptop
10. Acer Aspire 7 Laptop
Top laptop brands in India ?
1.Apple
2.HP (HP Full form - Hewlett-Packard)
3.Dell
4.Asus
5.Lenovo
6.Acer
7. Xiaomi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा